BMRLA-135 · June 2023 · हिन्दी
IGNOU BMRLA-135 June 2023 Previous Year Question Paper (हिन्दी)
MODERN INDIAN LANGUAGE- MARATHI
Structured previous year question paper for BMRLA-135, June 2023 session (Hindi medium).
Max marks: 100 · Questions: 9
Verified: 22 Aug 2026
नोट : सर्व प्रश्न सोडवबणे आवश्यक आहेत.
Q1.पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा : 20 (अ) लोकशाहीत प्रसार माध्यमांचे स्थान (ब) शिक्षण व्यवस्थेत मराठी भाषेचा वापर
(क) वाढती लोकसंख्या : समस्या की संसाधन (ड) स्त्री-भ्रूणहत्या : एक सामाजिक समस्या
Q2.पुढीलपैकी कोणत्याही दोन wea sat fet: 16 (अ) तुकाराम महाराज विठ्ठलावरील भक्ती कशाप्रकारे व्यक्त करतात ? (ब) होना जी बाव्ठांची रचना कौशल्ये उलगडन दाखवा.
(क) जुन्याविषयी केशवसुतांना काय वाटते ते समजावून (ड) यंत्रयुगातील प्रतिमाचित्र मर्ढेकरांनी कसे रेखाटले आहे ?
Q3.पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा :.. 12 केला आहे त समजावून दा. (ब) “वव्ठीव” या कथेत निसर्ग एक महत्त्वाचा घटक आहे. या विधानाची सोदाहरण चर्चा करा.
(क) मरीआईच्या देवव्ठाचे लेखकाने कसे वर्णन कले आहे, सविस्तर लिहा. (ड) “सोन्याचा पिंपव्ठ” या ललित निबंधाचा अन्वयार्थ उलगडून दाखवा.
Q4.पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर विस्तृत टीप
(a) “अपूर्वाई'या आधारे पु.ल.देशपांडे यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती (ब) ऐतिहासिक सत्य आणि साहित्यातील सत्य
(क) कर्मवीर भाऊराव पाटील यांचे तत्त्वज्ञान (ड) स्त्रियां च्या विकासाचे कार्यक्रम
Q5.मराठीतील “प्रयोग विचार” समजावून त्यांचे किती प्रकार मानले गेले आहेत ते सविस्तर लिहा. 10 पुढीलपैकी कोणत्याही एका कल्पनेचा विस्तार करा : (अ) ग्रंथ अमुचे साथी, ग्रंथ अमुच्या हाती. (ब) प्रयत्नांती परमेश्वर
(क) जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. (ड) साधुसंत येती घरा, तोचि दिवाव्ठी दसरा.
Q6.पुढीलपैकी कोणत्याही तीन वाक्प्रचारांचा अर्थ सांगा : 6 (अ) कागदी घोडे नाचविणे (ब) सव्यापसव्य करणे
(क) ताटाखालचे मांजर होणे (ड) चोरावर मोर बसणे (इ) शहानिशा करणे पुढीलपैकी कोणत्याही तीन म्हणींचा अर्थ स्पष्ट करा : (अ) ऐकावे जनाचे, करावे मनाचे (ब) करावे तसे भरावे
(क) खाई त्याला खबखन (ड) चोराच्या मनात चांदर्ण
(3) पुढच्यास ठेच मागचा शहाणा
Q7.पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा :.. 8 (अ) पाऊस पडला नाही, तर कोणत्या समस्या उद्भवतात ? (ब) स्त्री-पुरुष समानता ही खरोखर काव्ठाची गरज
(क) आजच्या विद्यार्थ्यासमोर कोण-कोणत्या समस्या आहेत ? (ड) मोबाईलचा अतिवापर हा धोकादायक ठरणार
Q8.पुढील उताप्याचे मराठीत भाषांतर करा :
Q9.पुढील उताप्याचा सारांश लिहा ; 8 महात्वाकांक्षा म्हणजे महत्त्वाची इच्छा. ज्या इच्छेने मनुष्याचा विकास होतो, त्याच्या आयुष्यात गती येते, ध्येय मिव्ठते, उत्तुंग कर्तृत्व करण्यासाठी प्रेरणा मिल्ठते. आपत्यातल्या उणिवा, प्रतिकूल परिस्थिती यावर मात करत व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात यश मिव्ठविण्याची इच्छा म्हणजे च महत्त्वाकांक्षा हाय, मानव आणि मानवतर प्राणी यांच्यातील “महत्त्वाकांक्षा असणे aif नसणे' हेही एक व्यवच्छेदक लक्षण आहे. मधमाशांचे निगुतीने, सुनक पद्धतीने पोव्ठे तयार करणे असो किंवा arate पक्षाचे मधुर संगीत अधिक काही वेगव्ठ, भव्यदिण्य करण्याची महत्त्वाकाक्षा नसल्याने हजारो वर्ष हे सजीव आहे तियेच आहेत. त्यामुब्ठेच ज्याला काही नवीन करण्याची महत्त्वाकाक्षा तो माणूस.