BMRLA-135 · December 2025 · हिन्दी
IGNOU BMRLA-135 December 2025 Previous Year Question Paper (हिन्दी)
MODERN INDIAN LANGUAGE- MARATHI
Structured previous year question paper for BMRLA-135, December 2025 session (Hindi medium).
Questions: 9
Verified: 22 Aug 2026
मुद्रित पृष्ठों की संख्या : 6 BMRLA-135
सत्रांत परीक्षा
दिसम्बर, 2025
बी.एम.आर.एल.,ए.-135 : आधुनिक भारतीय
भाषा-मराठी
समय :3 घण्टे अधिकतम अंक ; 100
नोट : सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत.
Q1.पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा :. 20 (अ) तंत्रज्ञानाची मायानगरी (ब) भ्रष्टाचार थांबणार कसा ?
(क) आपत्या राष्ट्रीय पक्षी (ड) अभयारण्यातील फेरफटका
Q2.पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा ; 16 (अ) तुकारामाच्या अंभगाचे काही विशेष नमूद करा. (ब) भूपाव्ठीचा मुख्य उद्देश्य तुमच्या शब्दात सांगा.
(क) तुतारीच्या दिर्घ निनादाने काय होणार आहे, चर्चा करा. (ड) 'नव्या मनूतिल गिरिधर पुतव्ठ” या कवितेचा सौंदर्यास्वाद घ्या.
Q3.पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा : 12 (अ) 'कातरवेव्ठ” या कथेतील सावित्रीबाईचे व्यक्तिमत्तव चित्रण रेखाटा. (ब) उष्मा असाह्य झाल्यामुत्ठे तात्याच्या हालचाली कशा
(क) लेखकाने 'चेलमा आणि चलमा' हे शब्द एकत्र आणून काय साधथले ते स्पष्ट करा. (ड) सोन्याच्या पिंपव्ठाचे पावसाव्ठयातील चित्रण करा.
Q4.पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर विस्तृत टीप लिहा :12 (अ) पु. ल. देशपांडेना परदेशनमनाची कशी तयारी करावी लागली ? (ब) ललित वाड्मय वाचनाने आनंद होतो.
(क) 'कमवा आणिशिका' हा मंत्र भाऊरावांनी दिला. (ड) 'स्त्रियांना आर्थिक स्वातंत्रय नाही ', असे छाया दातार का म्हणतात ?
Q5.केवलप्रयोगी अव्यय म्हणजे काय ? उदाहरणे देऊन स्पष्ट करा. 10 पुढीलपैकी कोणत्याही एका कल्पनेचा विस्तार करा : (अ) दिव्याखाली अंधार (ब) अति तिथे माती
(क) उतावबव्ठ नवरा गडघ्याला बाशिंग
Q6.पुढीलपैकी कोणत्याही तीन वाक्प्रचारांचा अर्थ rT: 6 (अ) आगीत उडी घालणे (ब) इंगव्ठया डसणे
(क) उंटावरचना शहाणा (ड) उलट्या काव्ठजाचा (इ) एक माब्ठेचे मणी किंवा पुढीलपैकी कोणत्याही तीन म्हणीचा अर्थ स्पष्ट करा : (अ) मनात एक जनात एक (ब) केली तर दिवाव्ठी नाही तर होव्ठी
(क) यथा गुरु तथा शिष्य (ड) नाचला येईना अंगण वाकडे (३) आज तुपाशी उद्या उपाशी
Q7.पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नांचे उत्तर लिहा : 8 (अ) वसंत ऋतुच्या आगमनाचे तुमच्या शब्दात वर्णन करा. (ब) कामगार स्त्रिया आणि शेतमजूर स्त्रिया यांची तफावत नोंदवा.
(क) इंटरनेटचा अतिवापर धोकादायक होणार का ? (ड) संहारक्षम् अण्वस्त्रे व मानवीजीवन यांची चर्चा करा.
Q8.पुढील उतान्याचे मराठीत भाषांतर करा :
Q9.पुढील उताय्याचा सारांश लिहा : 8 नदी काठची आंब्यांची झाडे बोडकी झाली होती. कारी सिताफव्ठाची आव्ढी तुरव्ठक दृष्टीस पडत होती. चुकान्याच्या आलीकडटचे ' भुत्यावडाचे' झाड मात्र बुडाला पडलेली ढोली जपत दाट शाखासंभारासह उभे होते. त्याच्या ढोलीत मोठा भुजंग कितीतरी वर्षापासून राहत होता. रात्र झाली की, वडाच्या वस्तीला भुते येतात, असे म्हातारी माणसे सांगत; म्हणूनच त्याचे नांव भुत्यावड पडले: रात्र जज्ञ जशी वाढे तसतशी घुबडांची हालचाल अधिक वाढायची. हाका मारल्याप्रमाणे तर कधी तान्हे बाठ रडल्याप्रमाणे त्या वडावरून ती घुबडे आवाज काढीत. त्यांचा कर्कश्श ध्वनी धावडीत स्पष्ट ऐकू येल असे. डोंगरात ज्यांची शेती होती, ती माणसे वडाखालच्या वाटेने जाने सहसा टाव्ठयची. बैलगाड़ी दुसन्या वाटेने जाने अशक्य असल्यामुव्ठे गाडीवान वडाजवब्ठ येताच बरोबर घेतलेले दगड घुबडांच्या दिशेने भिरकावत. तेव्हा घुबडांचा आवाज थोडा वेव्ठ बंद व्हायचा. त्यावेव्ठी गाडीवान वडाजवब्वून जोराने गाडी दामतीत. मधू चुकान्याच्या वारूव्गजवव्ठ आ तोच समोरून लाल गलोलवाला सरडा ween da twa tS काढावेत तसे करून वारूव्ठच्या पुढे गेला. ऐटबाज सरड्याचे निरीक्षण करत तो चुकान्याच्या पसरट आंब्याखाली आला. त्या आंब्याचा गोल आकार मधूला खूप आवडायचा.