BMRLA-135 · June 2025 · हिन्दी
IGNOU BMRLA-135 June 2025 Previous Year Question Paper (हिन्दी)
MODERN INDIAN LANGUAGE- MARATHI
Structured previous year question paper for BMRLA-135, June 2025 session (Hindi medium).
Questions: 9
Verified: 22 Aug 2026
मुद्रित पृष्ठों की संख्या : 6 BMRLA-135
सत्रांत परीक्षा
जून, 2025
बी.एम.आर.एल.,ए.-135 : आधुनिक भारतीय
भाषा-मराठी
समय :3 घण्टे अधिकतम अंक ; 100
नोट ; सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत.
Q1.पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा :. 20 (अ) विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती (ब) अकस्मात पडलेला पाऊस
(क) शिक्षण-विकासाचा पाया (ड) एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ
Q2.पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा ; 16 (अ) “वैराग्य हेच वैभव”, असे संत तुकाराम का म्हणतात ? (ब) भूपाव्ठीतून पहाटेचे वर्णन करा.
(क) 'तुतारी' कविता अन्याय, अत्याचारा विरुद्ध बंड Ha करते ? (ड) ‘ren मनूतिल गिरिधर पुतव्ठयाचे चित्र गोचर करा.
Q3.पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा : 12 (अ) कातरवेव्ठी अक्काची झालेली मनःस्थिती वर्णन करा. (ब) वव्ठीव कथेतील तात्याचे व्यक्तीमत्व विशेष स्पष्ट करा.
(क) प्रह्मद चेलमा तून दलित समाजाचे प्रतिनिधित्व कसे करतो ? (ड) पिपंव्ठचा ढापा विजेने मोडून पडला, प्रसंग वर्णन करा.
Q4.पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर विस्तृत टीप लिहा :12 (अ) पु. ल. देशपांडेना पौंड या विषयी शंका आल्या. (ब) अक्षर वाडम्मय राष्ट्राची संपत्ती आहे.
(क) भाऊरावांनी शाहू छत्रपतीचे कार्य पुढ़े नेले. (ड) स्त्रीविषयक पारंपारिक व आधुनिक दृष्टिकोण
Q5.शब्दयोगी अव्यय व केवल प्रयोगी अव्यय फरक स्पष्ट करा. किंवा पुढीलपैकी कोणत्याही एका कल्पनेचा विस्तार करा : (अ) पाचा मुखी परमेश्वर (ब) खान तशी माती (BH) PASAT MAT TS ALT नसतात (ड) दुरुन डोंगर साजरे
Q6.पुढीलपैकी कोणत्याही तीन वाक्प्रचारांचा अर्थ rT: 6 (ब) इंगा दाखवणे
(क) उंटावरून शेव्ठया राखणे (ड) उरात धडकी भरणे (इ) एकमत होणे पुढीलपैकी कोणत्याही तीन म्हणीचा अर्थ स्पष्ट करा : (अ) गुरु तसा चेला (ब) पोटात एक ओठात एक
(क) शेरास सव्वाशेर (ड) पेरावे तसे उगवते (३) खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी
Q7.पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा : 8 (अ) अतिपावसामुब्ठे कोणत्या समस्यांना तोंड च्यावे लागते ? (ब) स्त्रीची बदलती भूमिका स्पष्ट करा.
(क) विद्यार्थ्याना स्पर्धायुगात कोणती आह्वाने आहेत ? (ड) विज्ञानामुब्ठे मानवाने शिखर गाठले ?
Q8.पुढील उतान्याचे मराठीत भाषांतर करा :
Q9.पुढील उताय्याचा सारांश लिहा : 8 “आपसल्यात्या थोडीफार शेती असती, तर शेतात काम 'करण्यात तरी वेठ्ठ गेला असता. धावडीची मुलातच बरड असलेली शेती; पण आता शेतकय्यांनी खपून दगडगोटूयाविरहित केली होती. पावसाने जमिनीची धूप जाऊन कस कमी होऊ नये, म्हणून चारी बाजूने ताली टाकल्या होत्या. बागेतील फुलझाडांचे चौक उठून दिसावेत त्याप्रमाणे धावडीची शेली दिसत होती. शेतीच्या मालकापैक्षा आपल्याच गडी माणसांनी त्याच्या शेतात खपून हे सोन्याचे 'पीक करून दिल्याबददल मधूचे मन त्यांच्या अफाट श्रमामुत्ठे भरून येत होते. आपल्या तीन वाड्यात कुणाकडे ही शेती नाही, का ? आपला समाज दरिद्र का राहिला ? आपल्या माणसांनी जमिनी साठी कधी प्रयत्त केला नाही का ? आपल्या माणसांनी नुस्ती पैदासच केली ? आपल्या माणसांना हाताशिवाय दुसर काम नाही. दुसन््या समाजातील लोकांना हातपाय न हालवता ही पिढ्यान पिढ़या जन्माची सोय करून ठेवली. या बाबतीत ब्राह्मण मोठे चतुर म्हणावे लागतीत! पोथी पुराण-पंचाग सांगंण, याप्रकारे बारा महिने पुजापाठ करून दक्षिणा उकडणारा व खंडणी वसूल करणार. " गावी आल्यास असेच अनेक विचार मधूच्या डोक्यात सदोदीत डोकावत