BMRLA-135 · December 2024 · हिन्दी
IGNOU BMRLA-135 December 2024 Previous Year Question Paper (हिन्दी)
MODERN INDIAN LANGUAGE- MARATHI
Structured previous year question paper for BMRLA-135, December 2024 session (Hindi medium).
Max marks: 100 · Questions: 9
Verified: 22 Aug 2026
नोट : सर्व प्रश्न सोडबणे आवश्यक आहेत.
Q1.पुढीलपैकी कोणत्याही एका विषयांवर निबंध लिहा : 20 (अ) पाणी टंचाई-एक ज्वलंत समस्या (ब) भारत एक कृषीप्रधान देश
(क) शिक्षण विकासाचा पाया (ड) तंत्रज्ञान मायानगरी
Q2.पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तर लिहा :. 16 (अ) संत तुकारामांनी विट्ठलभक्ती “दृष्टांता' द्वारे कशी व्यक्त केली आहे ? (ब) होनाजी बाव्ठाची लेखनशैली विषद करा.
(क) 'तुतारी' सामाजिक अन्यायाविरुद्ध बंड करते, चर्चा करा. (ड) मर्ढेकरांच्या कवितेत सतत वेदनेची इंद्रायणी वाहते
Q3.पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तर लिहा :.. 12
(a) “वव्ठीव' कथेतील वादव्ठाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. (ब) “कातरवेव्ठ” कथेचे अर्थपूर्ण निवेदन सौंदर्य स्पष्ट करा.
(क) प्र. ई. सोनकांबव्ठेना अस्पृश्यतेचे चटके लागले, (ड) सोन्याच्या पिंपव्ठाचे वर्णन करा.
Q4.पुढीलपैकी कोणत्याही एका विषयांवर टीप लिहा : 12 (अ) ललित वाड्मयाच्या वाचनाने आनंद होतो.
(a) स्वावलंबी शिक्षण
(क) स्त्रीची बदलती भूमिका (ड) लोकसंख्या वाढ एक भीषण समस्या
Q5.भावे प्रयोग म्हणजे काय ? भावे प्रयोगाची दोन उदाहरणे पुढीलपैकी कोणत्याही एका कल्पनेचा विस्तार करा :10 (अ) शिक्षणाचे उद्दिष्ट जाणीव जागृती असते. (ब) आडात नाही तर पोहन्यात कुठून येणार ?
(क) असेल तर दिवाब्ठी नसेल तर शिमगा. (ड) बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.
Q6.पुढीलपैकी कोणत्याही तीन वाक्प्रचारांचा अर्थ सांगा : 6 (अ) उंटावरचा शहाणा (ब) सब्ठो की vest करणे
(क) हातपाय हलविणे (ड) वाकडे पाऊल पडणे (३) काणा डोव्ठा करणे किंवा पुढीलपैकी कोणत्याही तीन म्हणींचा अर्थ स्पष्ट करा :
(A) उतावव्ठा नवरा गुडघ्याला बाशिंग
(a) अडला हरी गाढवाचे पाय धरी
(क) करावे तसे भरावे (ड) GRA ATS TW टाकून माजू नये (३) जगाच्या कल्याणा संताच्या विभूती
Q7.पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा :. 8 (अ) भारतातील सामान्य 'स्त्री'ची स्थिती कशी आहे, चर्चा करा. (ब) पु. ल. देशपांडेनी शिंप्याकडून आलेला अनुभव कसा वर्णन केला आहे ?
(क) भाषेचा प्रचार-प्रसार करणे आजच्या युगात का गरजेचे आहे ? (ड) विज्ञानजानित तंत्रज्ञागात मानवाचा तरणोपाय आहे,
Q8.पुढील इंग्लीश उतायाचे मराठीत भाषांतर करा :
Q9.पुढील उताप्याचा सारांश लिहा : 8 “ललित लेखकाने हरत-हेची माणसे व स्थव्ठे पाहिली पाहिजेत. सज्जना-प्रमाणेच दुर्जनाचेही वेगवेगव्ठे नमुने त्याने अवलोकन करून ठेवले पाहिजेत. राजांच्या राजप्रासादाप्रमाणेच जंगलातील खोपटी ही त्याच्या पाहण्यात आली पाहिजेत. मनुष्यस्वभावांच्या हजार wert त्याच्याजबव्ठ नोंद पाहिजे आणि sara प्रसंगाप्रमाणेच गलिच्छ प्रसंगाचे हजार प्रकार त्याच्या अवलोकनात यायला पाहिजेत. लेखकाचे अवलोकनाचे केंद्र संकुचित असले की त्याच्या add विविधता दिसत नाही. त्याची कूृती ही कंटाव्ठवाणी वादू लागते. हरिभाऊ आपट्यांचा मोठेपणा सरव्ठ अंतकरणाला भिडणा-या त्यांच्या भाषेत व त्यांच्या मार्मिक सुधारकी विचारसरणीत तर आहेच; पण त्यांनी निर्माण कलेल्या व्यक्तिच्या व प्रसंगाच्या वैचित्रयात तो अधिक ae. ten deat कल्पनेची झेपच वाघासारखी पल्लेदार असते. याचे कारण त्याचे अवलोकनाचे क्षेत्र फार दांडगे असते. ”