BMRLA-135 · December 2023 · हिन्दी
IGNOU BMRLA-135 December 2023 Previous Year Question Paper (हिन्दी)
MODERN INDIAN LANGUAGE- MARATHI
Structured previous year question paper for BMRLA-135, December 2023 session (Hindi medium).
Max marks: 100 · Questions: 9
Verified: 22 Aug 2026
नोट : सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत.
Q1.पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा :20 (अ) भ्रष्टाचार मुक्त भारत : उपाययोजना (ब) आपले सण आणि उत्सव
(क) स्त्री-पुरुष समानता : काव्ठाची गरज (ड) माझा आवडता संत
Q2.पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तर लिहा : 16 (अ) तुकाराम महाराजांनी साधु-संतांच्या अंतःकरणाचे वर्णन कसे केले आहे ? (ब) होनाजी बाठ्ठांनी भूपाव्ठीत केलेले पहारचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
(क) “तुतारी ही अन्यायाविरुद्ध बंडाचे आवाहन करणारी कविता आहे. ” समजावून दया. (ड) “नव्यामनूतिल गिरिधर पुतव्ठा' या कवितेची रूपचिकित्सा करा.
Q3.पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा :.. 12 (अ) अक्काला धन्य धन्य वाटलं या साठी कोणत्या घटना घडल्या ? (ब) तात्याच्या मनातील ताण लेखकाने कसा चित्रित केला आहे ?
(क) चेलभ्या वरचा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा. (ड) गुन्हगारांच्या चौकशीला 'ट्रायल' का म्हणतात, हे पु.लं. ना कोठे समजले ?
Q4.पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर विस्तृत टीप (अ) 'सोन्याचा पिंपव्ठ' निबंधातील आशय (ब) शेतमजूर स्त्रियांचे प्रश्न
(क) वसतीगृहांचे शिक्षण क्षेत्रात महत्व (ड) शिक्षण : समाज परिवर्तनाचे साधन
Q5.“अव्यय' आणि त्यांचे प्रकार सोदाहरण समजावून दया. 10 किंवा पुढीलपैकी एका कल्पनेचा विस्तार करा : (अ) क्रियेविण वाचात्ठता व्यर्थ आहे. (ब) जिथे राबती हात, तेथे हरी
(क) विद्येविना मती गेली. (ड) रणाविण स्वातंत्रय कोणा मिव्ठाले.
Q6.पुढीलपैकी कोणत्याही तीन वाक्प्रचारांचा अर्थ सांगा : 6 (अ) अंग काढून घेणे (ब) आकाश पाताव्ठ एक करणे
(क) इतिश्री करणे (ड) काणाडोव्ठा करणे (इ) जिवाचे रान करणे किंवा पुढीलपैकी कोणत्याही तीन म्हणींचा अर्थ स्पष्ट करा : (अ) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा (ब) कर नाही त्याला डर नाही
(क) खाई त्याला खबखवे (ड) उथव्ठ पाण्याला खव्ठखव्ठाट HR (इ) नावडतीचे मीठ अब्ठणी
Q7.पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा :.. 8 (अ) संगणकामुव्ठ मानवी जीवन सोपे झाले आहे का ? (ब) खाद्य-सामुग्री वाढविण्यासाठी कोणते उपाय करता येतील ?
(क) देशासमोर उर्जाविषयक कोणते प्रश्न आहेत ? (ड) जल प्रदूषण कशा प्रकारे थांबविता येईल ?
Q8.पुढील उताय्याचे मराठीत भाषांतर करा :
Q9.पुढील उतान्याचा सारांश लिहा : 8 धैर्य म्हणजे टीका सहन करण्याचे सामर्थ्य, सदोष वर्तनाचं समर्थन करणं तसं सोप॑ असतं. आपल्यावरच बंधन घालणारे, आपल्याला संकुचित करणारे आपले विचार, आपल्यावर होणारे खोटे आरोप, आपल्याला तुच्छ लेखलं जाणं, आपला अहंगंड आणि आपला कामचुकारपणा या सर्व गोष्टींना आव्हान देणं, त्यांचा सामना करणं, यासाठी मात्र wv amd. a, FRA wae warn ter od amd तुम्ही काहीही करत असा, तुमच्यावर टीका होणारंच. आणि हे टीकाकार कधो कधो तुम्हाला ही पटेल असं बोलतात. आपण जेव्हा एकटे 'पडतो तेव्हा ठामपणे, न उगमगता उभं राहणं यात खरं धैर्य आहे.